Friday, December 28, 2018

'या' तीन गोष्टी ऐकल्या तर शिवसेना भाजप सोबत : अरविंद सावंत

<strong>नवी दिल्ली :</strong> "देशात समान नागरी कायदा लागू केला तर तिहेरी तलाकच्या कायद्याची गरज पडणार नाही. तसेच राम मंदिर बनवणे, कलम 370 रद्द करणे, समान नागरी कायदा लागू करणे याबाबतचे आश्वासन आपण दिले होते. या तीन गोष्टी केल्या तर शिवसेना आपल्या सोबत राहील" असे वक्तव्य शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केले आहे. तिहेरी

from home http://bit.ly/2LG5iOM

No comments:

Post a Comment