Friday, December 28, 2018

सातव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना 23% वेतनवाढ

<strong>मुंबई :</strong> सातव्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना घसघशीत 23% वेतनवाढ मिळणार आहे. राज्यातील एकूण 20 लाख 50 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. <strong><a href="https://abpmajha.abplive.in/mumbai/cabinet-approval-for-seventh-pay-commission-617814">सातव्या वेतन आयोगाला</a></strong> आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जणू नववर्षाची भेटच मिळाली आहे. येत्या 1 जानेवारीपासून सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला सुरुवात

from home http://bit.ly/2CAWMO7

No comments:

Post a Comment