<strong>नाशिक :</strong> कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या <strong><a href="https://abpmajha.abplive.in/mumbai/nashik-municipal-commissioner-tukaram-mundhe-transferred-to-mumbai-in-planning-department-606881">तुकाराम मुंढे</a></strong> यांची पुन्हा बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी असलेल्या मुंढेंना मुख्य प्रवाहाबाहेर पाठवण्यात आलं आहे. तुकाराम मुंढेंची एड्स नियंत्रण मंडळात प्रकल्प संचालकपदी बदली झाली आहे. अवघ्या महिन्याभरातच तुकाराम मुंढेंची ट्रान्सफर करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन तुकाराम
from home http://bit.ly/2Q4qBKn
No comments:
Post a Comment