<strong>मुंबई : '</strong>झिंगाट' चित्रपटातलं 'झिंग झिंग झिंगाट' गाणं लागलं की अजूनही कोणाचेही पाय थिरकायला लागतात. या सिनेमाचं नाव घेतलं की पटकन डोळ्यासमोर येते आर्चीची बुलेट, परशाची विहीरीतील उडी आणि अंगावर चर्रकन काटा आणणारा चित्रपटाचा शेवट. एक लहान मूल रडत घराबाहेर पडतं आणि प्रेक्षकांच्या काळजात धस्सं होतं. तेव्हाच आपल्या लक्षात
from home http://bit.ly/2ERxsps
No comments:
Post a Comment