Friday, December 28, 2018

बाळासाहेबांच्या धारदार आवाजासाठी 'या' कलाकाराची मागणी

<strong>मुंबई :</strong> दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. सिनेमातील संवाद दमदार असले तरीही बाळासाहेबांच्या आवाजाला जी धार होती, ती चित्रपटात ऐकायला मिळत नसल्याची नाराजी अनेक जण व्यक्त करत आहेत. कोणी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाचा पर्याय सुचवला, तर काहींनी डबिंग आर्टिस्टचा.

from home http://bit.ly/2ETelKy

No comments:

Post a Comment