Friday, December 28, 2018

मुंबई विद्यापीठात FY-SY च्या परीक्षा कॉलेजमार्फत होणार

<strong>मुंबई :</strong> मुंबई विद्यापीठातील पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या परीक्षा महाविद्यालयामार्फत घेतल्या जाणार आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षीय पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयामार्फत घेतली जावी, अशा आशयाचा ठराव विद्या परिषदेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या निर्णयाची

from home http://bit.ly/2LCUEZ9

No comments:

Post a Comment