<strong>मुंबई :</strong> ट्रायच्या नव्या नियमावलीनुसार केबल आणि डीटीएच सेवांचे दर कमी होणार आहेत. ग्राहकांना त्यांना हव्या असलेल्याच चॅनेलसाठीचे पैसे मोजावे लागणार आहेत. याच कारणामुळे केबल ऑपरेटर्सनी गुरुवारी संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत ब्लॅकआऊट जाहीर करत आपली सेवा तीन तासांसाठी बंद ठेवली होती. ट्रायच्या नव्या नियमानुसार लागू होणारे दर 29 डिसेंबर
from home http://bit.ly/2AiqJ3G
No comments:
Post a Comment