Friday, December 28, 2018

मुंबईत चेंबुरमधल्या इमारतीतील आगीत पाच जणांचा मृत्यू

<strong>मुंबई :</strong> मुंबईतील आगीच्या घटनांचं सत्र थांबताना दिसत नाही. चेंबुरमधील टिळकनगर परिसरातील सरगम इमारतीत लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. सरगम इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र तोपर्यंत पाच जणांना प्राण गमवावे लागले होते. 72 वर्षीय

from home http://bit.ly/2CCcIzI

No comments:

Post a Comment