<p style="text-align: justify;"><strong>मेलबर्न : </strong>भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्न कसोटीचा तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 151 धावांत संपुष्टात आला आहे. तर टीम इंडियाला 292 धावांनी आघाडी मिळाली आहे.</p> <p style="text-align: justify;">जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. इशांत, जाडेजा आणि शमीनेही बुमराहला
from home http://bit.ly/2SpqLho
No comments:
Post a Comment