<strong>मुंबई :</strong> बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार कादर खान यांची प्रकृत्ती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कादर खान गेल्या अनेक वर्षांपासून आपला मुलगा सरफराज आणि सून शाईस्तासोबत कॅनडामध्ये राहत आहेत. मात्र प्रकृत्ती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर या आजारामुळे 81 वर्षीय कादर खान यांचा मेंदूने काम
from home http://bit.ly/2ET7K3K
No comments:
Post a Comment