Friday, December 28, 2018

मुंबईत 1 हजार कोटींचं ड्रग जप्त, चौघांना अटक

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> सांताक्रूजमधील वाकोला परिसरात नवर्वषाच्या पार्श्वभूमीवर अॅन्टी नार्कोटिक्स विभागानं मोठी कारवाई केली आहे. या परिसरातून जवळपास 1 हजार कोटींचं ड्रग पोलिसांनी जप्त केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.</p> <p style="text-align: justify;">फेंटानिल नावाचं 100 किलो ड्रग पोलिसांनी जप्त केलं आहे. 25-25 किलो फेंटानिल ड्रग चार

from home http://bit.ly/2Sp78WC

No comments:

Post a Comment