Friday, December 28, 2018

सांगलीत तान्ह्या बाळाची हत्या करुन आईचा आत्महत्येचा प्रयत्न

<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> आईने आपल्या एक महिन्याच्या बाळाचा पाण्याच्या बादलीमध्ये बुडवून ठार केल्याची धक्कादायक घटना सांगलीच्या जत तालुक्यातील आसंगीमध्ये समोर आली आहे. त्यानंतर आईने विहिरीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्नही केला, मात्र विहिरीत पाणी नसल्याने महिलेचा प्रयत्न फसला. या प्रकरणी महिलेवर मुलाचा खुनाचा आणि आत्महत्याप्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला

from home http://bit.ly/2AdLI7Z

No comments:

Post a Comment