<strong>चंद्रपूर </strong><strong>:</strong> चंद्रपुरात एका दलित वस्ती सुधार कार्यक्रमाच्या निमित्ताने झोपडपट्टी भागात आलेल्या केंद्रीय मंत्री अहिर आणि स्थानिक भाजप आमदार नाना शामकुळे यांना महिलांनी घेराव घातला आहे. भाजपचे स्थानिक नगरसेवक या भागाकडे लक्ष देत नसून केवळ फोटो लावून हौस भागवत असल्याचे महिला म्हणाल्या. अहिर-शामकुळे यांना महिलांनी विचारलेल्या जाबाचा व्हिडिओ सध्या चांगलाच
from home http://bit.ly/2QWoZaM
No comments:
Post a Comment