<p style="text-align: justify;"><strong>अहमदनगर : <a href="https://abpmajha.abplive.in/maharashtra/ahmednagar-municipal-elections-2018-list-of-winning-candidates-winner-corporators-612619">अहमदनगर महापालिके</a></strong>च्या महापौरपदी भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी भाजपच्याच मालनताई ढोणे यांची निवड झाली आहे. वाकळे यांचा 37 विरुद्ध 0 असा विजय झाला आहे. शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे मोठा पक्ष असूनही शिवसेना अहमदनगर महापालिकेच्या सत्तेपासून दूर राहिली.</p> <p style="text-align: justify;">राष्ट्रवादी
from home http://bit.ly/2Spl038
No comments:
Post a Comment