Saturday, December 29, 2018

3307 एसटी कर्मचाऱ्यांची इच्छित स्थळी बदली

<strong>धुळे :</strong> दहा ते पंधरा वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या तब्बल तीन हजार 307 चालक-वाहकांना एसटी महामंडळाने नवीन वर्षाची भेट दिली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना इच्छित स्थळी बदली देऊन एसटीने सुखद धक्का दिला आहे. बदलीसाठी अर्ज केलेले बहुतांश कर्मचारी हे कोकणात नोकरीनिमित्त कार्यरत होते. महाराष्ट्रातील विविध विभागातून आलेले उमेदवार कोकणामध्ये कायमस्वरुपी नोकरी

from home http://bit.ly/2Q8taej

No comments:

Post a Comment