<strong>मुंबई :</strong> पुण्यातील 'सनबर्न' फेस्टिव्हलला मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनीप्रदूषणाच्या नियमांप्रमाणे याचं आयोजन करावं आणि 75 डेसिबलच्या आवाजाची मर्यादा पाळण्याचे निर्देशही आयोजकांना दिलेत. तसंच या नियमांची आणि इतर कायदेशीर बाबींची अंमलबजावणी होतेय की नाही, यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासन आणि
from home http://bit.ly/2Vhqzmm
No comments:
Post a Comment