Saturday, December 29, 2018

कोरेगाव भीमा विजयस्तंभ परिसरात 1 जानेवारीला सभांना परवानगी

<strong>पुणे :</strong> कोरेगाव-भीमामध्ये एक जानेवारीला विजयस्तंभाच्या परिसरात सभा घेण्यासाठी पुणे पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. विजयस्तंभ परिसरातील पाच मैदानांवर वेगवेगळ्या संघटनांच्या सभा होणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवली जाऊ नये, यासाठी पोलिसांचं सायबर सेल कार्यरत आहे. तसेच 11 ड्रोन कॅमेरांनी या ठिकाणी नजर ठेवली जाणार आहे. या

from home http://bit.ly/2EOPRlI

No comments:

Post a Comment