Saturday, December 29, 2018

'ट्राय'चं नवं केबल धोरण 31 जानेवारीपासून लागू होणार

नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाचं (ट्राय)  ग्राहकांना पसंतीचे टीव्ही चॅनेल्स निवडण्याचे स्वातंत्र्य देणारं नवं केबल धोरण आता 29 डिसेंबर ऐवजी 31 जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे.  त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्यासाठी आता महिन्याभराचा वेळ मिळणार आहे. गुरुवारी ट्राय(TRAI) आणि ब्रॉडकास्टर्स, डीटीएच ऑपरेटर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

from home http://bit.ly/2BKXBCa

No comments:

Post a Comment