<strong>नवी दिल्ली :</strong> बारा वर्षांखालील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्यांना आता मृत्युंदड ठोठवण्यात येणार आहे. दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्याबाबत 'पॉक्सो' कायद्यातील तरतुदींना केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. देशभरात लहान मुलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. बारा वर्षांखालील बालक किंवा बालिकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना आता कठोर
from home http://bit.ly/2QRM5iI
No comments:
Post a Comment