<strong>मुंबई :</strong> मुंबईकरांच्या सेवेत दुसरी एसी लोकल दाखल होत आहे. नवीन एसी लोकलचं आज आयसीएफमध्ये उद्घाटन करण्यात आलं. विशेष म्हणजे या एसी लोकलच्या एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्यास मार्गिका करण्यात आली आहे. या नवीन लोकलचे एक्स्क्लुझिव्ह फोटो फक्त 'एबीपी माझा'च्या हाती आहेत. या लोकलमध्ये अनेक नवनवीन फीचर्सचा समावेश आहे. ही
from home http://bit.ly/2TaF8Ge
No comments:
Post a Comment