<strong>ठाणे :</strong> ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये चार्जिंगला लावलेला मोबाईलचा स्फोट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. स्फोटानंतर लागलेल्या आगीत शिंदे कुटुंबातील चौघं जण भाजले आहेत. एमआय कंपनीच्या रेडमी नोट 5 हँडसेटचा स्फोट झाला. शहापूरमधील कासार आळीत प्रतीक्षा अपार्टमेंटमध्ये राहणारे राजेश शिंदे सकाळी आपला मोबाईल चार्जिंगला लावून झोपले होते. काही वेळात मोबाईलच्या बॅटरीचा
from home http://bit.ly/2AjDDPd
No comments:
Post a Comment