Saturday, December 29, 2018

मराठा आरक्षणासह दुष्काळग्रस्त जिल्ह्यात एसटीची मेगाभरती

<strong>धुळे :</strong> राज्यात दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या 15 जिल्ह्यांमधील युवक-युवतींसाठी एसटी महामंडळाच्या वतीने मेगाभरती होणार आहे. चालक आणि वाहक पदाच्या चार हजार 242 पदांची भरती करण्यात येणार असून यासंबंधीची जाहिरात महामंडळाच्या वतीने लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. या भरतीमध्ये इतर आरक्षणाबरोबर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णयही एसटी महामंडळाने घेतला आहे. दुष्काळग्रस्त

from home http://bit.ly/2SpvAqV

No comments:

Post a Comment