<strong>पुणे :</strong> एलियन म्हणजेच परग्रहावरच्या जीवांवर आधारित अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूडमधले चित्रपट आपण पाहिले आहेत. मात्र प्रत्यक्षात हे काल्पनिक परग्रहवासी आपल्या दृष्टीस पडलेले नाहीत. पुण्यात राहणाऱ्या एका गृहस्थांनी आपल्याला एलियन दिसल्याचा दावा थेट पंतप्रधान कार्यालयाकडे केला. विशेष म्हणजे पीएमओने या ईमेलची दखल घेऊन पुणे पोलिसांना या प्रकरणी लक्ष घालण्याचे
from home http://bit.ly/2TaThmO
No comments:
Post a Comment