Saturday, December 29, 2018

महाराष्ट्र गारठलं, धुळे, परभणी, निफाडमध्ये रेकॉर्डब्रेक थंडी

<strong>मुंबई </strong><strong>:</strong> मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली पोहोचले आहे. धुळ्यात थंडीने 27 वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. धुळ्याचं आजचं तापमान 2.2 अंश सेल्सिअस आहे. तर परभणी, निफाडमध्ये तापमान 3 अंश सेल्सिअस आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी धुक्याची दाट चादर पाहायला मिळत आहे. <strong>धुळे

from home http://bit.ly/2EXwo2D

No comments:

Post a Comment