<strong>भोपाळ :</strong> माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर आधारित 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कोणत्याही चित्रपटगृहाने हा खोटा चित्रपट दाखवला तर होणाऱ्या नुकसानीला स्वत: चित्रपटगृहाचे मालक जबाबदार असतील, असा इशारा काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. मध्य प्रदेशामधील काँग्रेसचे विद्यार्थी आघाडीचे ( एनएसयुआयचे ) अध्यक्ष विपीन
from home http://bit.ly/2EV4uVt
No comments:
Post a Comment