<strong>नवी दिल्ली :</strong> कांदा निर्यातीवर देण्यात येणारी सबसिडी दुप्पट करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कांदा निर्यातीवर देण्यात येणारी 5 टक्के सबसिडी वाढवून 10 टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या देशात कांद्याचे दर कोसळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कांद्याचे उतरलेले भाव सावरण्यासाठी निर्यात अनुदान 10 टक्के करणे
from home http://bit.ly/2TjIkj5
No comments:
Post a Comment