<strong>मेलबर्न :</strong><strong> </strong>मेलबर्न कसोटीत दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने तीन बाद 105 धावांची मजल मारली आहे. त्याआधी आजच्या पहिल्या सत्रात भारताने आपला दुसरा डाव आठ बाद 106 धावांवर घोषित केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 399 धावांचं आव्हान मिळालं. भारताकडून मयांक अगरवालने 42 धावांचं योगदान दिलं. तर रिषभ पंतनं 33 धावांची खेळी केली. भारत वि.
from home http://bit.ly/2QZNPXh
No comments:
Post a Comment