Saturday, December 29, 2018

आमदार जितेंद्र आव्हाडांना नगर प्रकरणाची लाज वाटते...!

<strong>मुंबई :</strong> अहमदनगरमध्ये नवी राजकीय खेळी रंगली असून जास्त जागा असूनही शिवसेना सत्ता स्थापन करु शकली नाही. राष्ट्रवादीच्या टेकूने भाजपचा महापौर खुर्चीत बसला. एकीकडे भाजपविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. दुसरीकडे मात्र सातत्याने भाजपवर टीकेची झोड उठवून त्याच पक्षाच्या सोबत गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली

from home http://bit.ly/2Akq0z8

No comments:

Post a Comment