Saturday, December 1, 2018

नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, ३ कोटीची वाहने जाळली

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत एटापल्ली तालुक्यात तीन कोटींची वाहने जाळली आहेत. रस्ते बांधणीसाठी आणलेली वाहनं नक्षलवाद्यांनी पेटवली. नक्षलवाद्यांनी शहीद सप्ताह पुकारला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2P6ZOg1

No comments:

Post a Comment