Tuesday, March 26, 2019

आसूसच्या स्मार्टफोनवर ३००० रुपयांपर्यंत सूट

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर मोबाइल्स बोनांझा सेल (Mobiles Bonanza Sale) सुरू आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनवर सर्वाधिक डिस्काउंट मिळत आहे. आसूसने पुन्हा एकदा फ्लिपकार्टसोबत भागीदारी केली आहे असून स्मार्टफोनवर चांगले डिस्काउंट मिळत आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2upFZbU

No comments:

Post a Comment