Tuesday, March 26, 2019

'त्याने' विवाहित महिलेला केले चक्क ५११ कॉल

एका डीजेने विवाहित महिलेला एका दिवसातच ५११ कॉल करून मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना गुजरातच्या वडोदरा शहरात घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2HTuBNg

No comments:

Post a Comment