Tuesday, March 26, 2019

छत्तीसगड: सुकमामध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील जागरगुंडा येथे आज नक्षलवादी आणि कमांडो बटालियन दरम्यान प्रचंड चकमक उडाली. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2ut69KI

No comments:

Post a Comment