Saturday, March 30, 2019

मटा सन्मान: राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण'

गेल्या ४० वर्षांपासून शिल्पकलेच्या माध्यमातून नवनवे आविष्कार घडवणारे आणि 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा साकारून या कलेच्या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी नोंदवणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यंदाचे 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2JPnOXF

No comments:

Post a Comment