महाराष्ट्राच्या मनोरंजन तसेच सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेला मटा सन्मान २०१९ सोहळा शुक्रवारी मोठ्या दिमाखात पार पडला. चित्रपट, मालिका आणि नाट्य क्षेत्रातील उत्कृष्ट कलाकृतींचा सन्मान आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. विलक्षण कर्तृत्व गाजवणाऱ्या दिग्गज व्यक्तीसाठी देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार यंदा ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना प्रदान करण्यात आला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2JQCo1b
No comments:
Post a Comment