Saturday, March 30, 2019

'...तर निवडणुकीचा निकाल सहा दिवस लांबेल'

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांना (ईव्हीएम) जोडलेल्या ५० टक्के व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करण्याची काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी केलेली मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात फेटाळून लावली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2JQOZBq

No comments:

Post a Comment