Saturday, March 30, 2019

भाजपला मत नको; सिनेकलाकारांचे आवाहन

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या भाजपला मत देऊ नका असे आवाहन करत देशभरातील १०० हून अधिक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते भाजपाविरोधात एकवटले आहेत. आर्टिस्ट युनायटेड इंडिया अंतर्गत हे कलाकार एकत्र आले आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2FOP1of

No comments:

Post a Comment