Saturday, March 30, 2019

'जेट'चे १००० वैमानिक १ एप्रिलपासून संपावर

संकटात सापडलेल्या जेट एअरवेज या विमान कंपनीसमोरील समस्या अधिकच तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, कंपनीच्या सुमारे १ हजार वैमानिकांनी एक एप्रिलपासून विमानांचे उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2FKXJEQ

No comments:

Post a Comment