Saturday, March 30, 2019

... म्हणून शत्रुघ्न सिन्हांनी भाजप सोडला: सोनाक्षी

'माझ्या वडिलांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय बराच आधी घ्यायला पाहिजे होतो. अटलजी आणि आडवाणीजी असल्यापासून माझ्या वडिलांनी पार्टीसाठी काम केलंय. पण मला वाटतं पक्षाकडून या सगळ्यांना उचित आदर देण्यात आला नाही.' असं मत शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं मांडलं आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2TIBQKc

No comments:

Post a Comment