भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या हवाई चकमकीच्या बातम्या समोर आल्या होत्या. पहिल्या महायुद्धात लढाऊ विमानांमध्ये लढाई झाली. वैमानिकाला एकाच वेळी इतर सहकाऱ्याच्या सूचना आणि शत्रूच्या विमानाच्या हालचालीवर लक्ष ठेवावे लागते. यावेळी प्रचंड एकाग्रता हवी असते. लढाऊ विमानांमध्ये हवाई चकमक, लढाई नेमकी होते तरी कशी? पाहा व्हिडिओ...
from The Maharashtratimes https://ift.tt/2UchY37
No comments:
Post a Comment