बॉलिवूडमधील 'मी टू' चळवळीच्या वादात अडकलेले अभिनेते आलोकनाथ लवकरच एका चित्रपटात झळकणार आहेत. तुम्ही म्हणाल, त्यात काय विशेष? तर मंडळी, हा चित्रपट 'मी टू' चळवळीवर आधारित आहे आणि त्यात आलोकनाथ चक्क न्यायाधिशाच्या भूमिकेत दिसणार आहेत. इतकेच नव्हे, तर लैंगिक शोषण कसं अयोग्य आहे यावर ते चित्रपटाच्या शेवटी छोटं भाषणही देणार आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/2H9fdMA
No comments:
Post a Comment