Friday, March 1, 2019

पालघरमध्ये ४.३. तीव्रतेचा भूकंप

भूकंपाचे लहान धक्के सहन करणाऱ्या पालघरमध्ये आज सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास पुन्हा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी होती. या धक्क्याची तीव्रता आजपर्यंत झालेल्या धक्क्यांपेक्षा मोठी आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2NBbZCC

No comments:

Post a Comment