View the latest news and breaking news today for INDIA , world, weather, entertainment, politics and health at virginalnews.blogspot.com
Friday, March 1, 2019
काश्मीरमध्ये पुन्हा चकमक; २ अतिरेक्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ही चकमक तात्पुरती थांबली असून इतर दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
No comments:
Post a Comment