<strong>रायबरेली (उत्तर प्रदेश) :</strong> लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेणाऱ्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी निर्णयाचा फेरविचार करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण वाराणसीतून निवडणूक का नको लढवू? असा सवाल प्रियांका गांधींनी कार्यकर्त्यांना केला. प्रियांका गांधी वाराणसीतून लोकसभेच्या रिंगणात उतरल्या, तर ती यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात हायव्होल्टेज लढत
from home https://ift.tt/2Uf2Khk
No comments:
Post a Comment