Friday, March 29, 2019

काँग्रेसला धक्क्यावर धक्के, माणिकराव गावितही पक्ष सोडण्याच्या तयारीत

<strong>नंदुरबार :</strong> नंदुरबारमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. मुलाला लोकसभेचं तिकीट न दिल्यामुळे गावितांनी आपली नाराजी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केली. माणिकराव गावित यांनी काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचं सांगितलं. पुत्र भरत गावित यांना उमेदवारी नाकारल्याने माणिकराव नाराज आहेत. भरत गावित चार वेळा जिल्हा परिषदेवर निवडून

from home https://ift.tt/2WyQsOj

No comments:

Post a Comment