Friday, March 29, 2019

IPL नो-बॉल वाद : विराट कोहली अंपायरवर भडकला, रोहितही नाराज

<strong>बंगलोर :</strong> आयपीएलमधील बंगलोर आणि मुंबई संघामधल्या कालच्या सामन्याला अखेरच्या क्षणी वादाचं गालबोट लागलं. बंगलोरला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 7 धावा हव्या असताना लसिथ मलिंगाने टाकलेल्या चेंडूवर शिवम दुबेने एकेरी धाव घेतली आणि मुंबईच्या खेळाडूंनी विजयाचा जल्लोष सुरु केला. पण टीव्ही रिप्लेमध्ये हा शेवटचा चेंडू नो बॉल असल्याचं निदर्शनास आलं.

from home https://ift.tt/2JN5VZt

No comments:

Post a Comment