Friday, March 29, 2019

'त्या' दिग्दर्शकाने अंतर्वस्त्रांशिवाय फोटोशूट करायला सांगितले होते : कंगना राणावत

<strong>मुंबई</strong> : बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना राणावतने निर्माते-दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्यावर मोठा आरोप केला आहे. कंगना म्हणाली की, "निहलानी यांच्या 'आय लव्ह यू बॉस' नावाच्या एका चित्रपटात मी काम करणार होते. या चित्रपटासाठी त्यांनी मला अतर्वस्त्र न घालता केवळ रोब (पारदर्शक गाऊन)घालून

from home https://ift.tt/2OuNAiF

No comments:

Post a Comment