Friday, March 29, 2019

मोदी सरकारचा मेंदू गुडघ्यात, प्रकाश आंबेडकरांची टीका

<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> सरकार हे डोक्याने चालवायचे असते, मात्र मोदी हे गुडघ्यांनी सरकार चालवत असल्याचा घणाघात आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. सोलापूर लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात आज आंबेडकर यांनी मंगळवेढा येथून केली. यावेळी अनुसूचित जाती-जमातीतील आणि मुस्लीम समाजातील बांधव मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.</p> <p style="text-align:

from home https://ift.tt/2FIQ3mB

No comments:

Post a Comment