Friday, March 29, 2019

MIvsRCB : मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरवर 6 धावांनी विजय, एबी डिविलियर्स 70 धावांची खेळी व्यर्थ

<p style="text-align: justify;"><strong>बंगळुरु :</strong> मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेजर्स बंगलोरचा 6 धावांनी पराभव करत आयपीएल-12 मधील पहिला विजय साजरा केला. शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक वाढवणाऱ्या सामन्यात मुंबईनं बाजी मारली. बंगलोरकडून एबी डिव्हिलियर्सची 41 चेंडूतील 70 धावांची झुंज अपयशी ठरली.</p> <p style="text-align: justify;">जसप्रीत बुमराहने टाकलेली 19 वी ओव्हर सामन्यात निर्णायक ठरली. हार्दिक पंड्याने

from home https://ift.tt/2U3Xs8M

No comments:

Post a Comment