<strong>नागपूर :</strong> नागपुरात नितीन गडकरींवर टीका करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. काँग्रेस पक्षाच्या बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुत्तेमवार यांनी गडकरी यांच्यासंदर्भात अपशब्द वापरत त्यांना 'भ्रष्टाचाराचा सांड' असे संबोधले आहे. नागपुरात गडकरींचा मुकाबला आता कुणीच करू शकत नाही. कारण गडकरी हे 'भ्रष्टाचाराचा सांड' आहेत,
from home https://ift.tt/2FKakIB
No comments:
Post a Comment