<strong>अमरावती :</strong> नागपूर-मुंबई विदर्भ एक्स्प्रेसमध्ये आठ लाख रुपयांसह तीन तोळे सोनं जप्त करण्यात आलं आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास रेल्वे पोलिसांनी ही कारवाई करत एका आरोपीला अटक केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही रक्कम सापडल्याने, त्या अनुषंगाने तपास सुरु आहे. वर्ध्यातून उमेश सूर्यवंशी नावाचा व्यक्ती मंगळवारी रात्री 8.30 वाजता विदर्भ एक्स्प्रेसमध्ये
from home https://ift.tt/2Uf4Uxn
No comments:
Post a Comment